अखंड भारतवासीयां ना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
राजे: जगदंब जगदंब, हर हर महादेव
मराठी मावला : छत्रपति च्या चरणी आपल्या मावळ्याचा साष्टांग दंडवत राजे..
राजे: ...आज कशी काय आमची आठवण तुम्हाला , मर्द मारत्या ?
मराठी मावला : राजे, क्षमा असावी , पण आपण असे का म्हणत आहात ? राजे,आज तुमचा जन्म दिवस ...अवघा महाराष्ट्र आणि भारत देश फुलून गेला आहे ..शिव चैतन्याने...राजे: काय सांगता ? खरे की काय ....पण मर्द मराठ्या आम्हास तसे का दिसत नाही ...आमच्या दृष्टी ला संकुचित पण आलेय की , माझा मावळा, एवढा धाडसी झालाय की,. तो आमच्यासमोर खोटे बोलायला देखील मागे पुढे पाहत नाही ....
मराठी मावला : नाही नाही राजे....आमच्या या गुन्ह्याला माफ करावे..राजे: माझ्या मुलुखातील प्रजा कशी आहे? कसे चालू आहे आपले मराठी राज्य ?
मराठी मावला : राजे, मराठी आणि एकूण भारतीय जनतेमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण पसरलेले आहे........क्रमशः
No comments:
Post a Comment